spot_img
spot_img
spot_img
spot_img

खुदावाडी शेतकरी वाचनालयाच्या वतीने हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत ध्वजारोहण संपन्न.

  • खुदावाडी शेतकरी वाचनालयाच्या वतीने हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत ध्वजारोहण संपन्न.

अणदूर दि.१४ लक्ष्मण नरे

खुदावाडी शेतकरी वाचनालयाच्या वतीने हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत ध्वजारोहण संपन्न झाले.वाचनालयाचे उपाध्यक्ष  राजीव रमेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी  समाजसेवक डॉ. सिद्रामप्पा खजुरे, वाचनालयाचे अध्यक्ष सरपंच श्रीमती सरोजिनी कबाडे ,वि. से. सो. चेअरमन  अमोल नरवडे, तंटामुक्त अध्यक्ष :-श्री वसंत कबाडे गुरुजी ,पोलीस पाटील बसवेश्वर सांगवे, मा. सरपंच गुरुनाथ कबाडे ,माजी सैनिक गुंडाप्पा कापसे, प्रगतशील शेतकरी श्रद्धानंद जवळगे ,वि से सो संचालक अरुण अहंकारी गुरुजी ,प्रगतशील शेतकरी भीमाशंकर कबाडे, युवा नेते सुनील घोडके, भास्कर व्हलदुरे,आशा स्वयंसेविका श्रीमती मंगल कापसे, नागनाथ पांचाळ आदी उपस्थित होते. ग्रंथपाल आप्पाराव चिंचोले, ग्रंथालय लिपिक मनोहर सांगवे, शिपाई सचिन हिंगमिरे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

शिवा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संजय बताले तर तुळजापूर तालुका अध्यक्षपदी रवी (गोटू) मुळे यांची निवड

शिवा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संजय बताले तर तुळजापूर तालुका अध्यक्षपदी रवी (गोटू) मुळे यांची निवड शिवा संघटनेच्या धाराशिव जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना   धाराशिव, लक्षवेध दि. २ जून   शिवा अखिल...

महाराष्ट्राची सर्वसामान्यांची जननी म्हणजे लालपरी – बालाजी घुगे ————————————- अणदूर बसस्थानक येथे एस टी चा ७१ वा वर्धापनदिन साजरा

महाराष्ट्राची सर्वसामान्यांची जननी म्हणजे लालपरी - बालाजी घुगे ------------------------------------- अणदूर बसस्थानक येथे एस टी चा ७१ वा वर्धापनदिन साजरा अणदूर, धाराशिव लक्षवेध महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ७१...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!