spot_img
spot_img
spot_img
spot_img

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत प्रतिभा निकेतन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे यश

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत प्रतिभा निकेतन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे यश

मुरुम , प्रतिनिधी दि. ३० ऑगस्ट

उमरगा तालुक्यातील मुरूम येथील प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तीन दोन विद्यार्थी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ठाणे येथे दि.29 रोजी ठाणे येथील खासदार श्रीकांत शिंदे व भारताचा फिरकी पटू हरभजन सिंग यांच्या हस्ते इयत्ता 12 वर्गातील आर्यन बिराजदार व अर्जुन बिराजदार यांना पारितोषिक व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. व तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत 19 वर्षे वयोगटातील इयत्ता 12 वर्गातील साक्षी अजय वेदपाठक, क्रतीका गोपाल इंगोले, साक्षी संजय बेंडकाळे, प्रणाली नेताजी चौधरी, सलोनी बिराप्पा बंदीछोडे, या विद्यार्थिनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश घेऊन जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक व संस्थापक आधारस्तंभ माजी राज्यमंत्री बसवराज पाटील साहेब, नगर शिक्षण विकास मंडळ मुरूम अध्यक्ष श्री बापूरावजी पाटील साहेब व उमरगा जनता बँक चेअरमन व संचालक शरण बसवराज पाटील, व संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले यांच्यासह प्राचार्य उल्हास घुरघुरे पर्यवेक्षक विवेकानंद पळसाळगे ज्येष्ठ शिक्षक संजय गिरी सर उमाकांत महामुनी सर आधीसह यांनी अभिनंदन केले. यांना मार्गदर्शन क्रीडाशिक्षक सुजित शेळके व नारायण सोलंकर यांची लाभले.

Related Articles

धाराशिवच्या अनुदानित अध्यापक विद्यालयावर ₹25 लाख अतिरिक्त फी वसुलीचे गंभीर आरोप; उच्च न्यायालयात याचिका दाखल होणार

धाराशिव येथील श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित अनुदानित अध्यापक विद्यालयाविरोधात विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फी वसूल करून सुमारे ₹25 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर...

धाराशिव लोकसभा मतदारसंघ राजकारणातील बदलामुळे कात टाकत आसुन आगमी काळात जिल्ह्याची धुरा नव्या नेतृत्वा कडे गेल्यास प्रस्तापित बड्या राजकारन्याचे गढ उध्वस्त होतिल असे ...

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे खंदे समर्थक निष्ठावान शिवसैनिक समजणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे सेनेमध्ये नुकताच प्रवेश केला...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!