spot_img
spot_img
spot_img
spot_img

शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ अनिता मुद्दकण्णा तर व्हाईस चेअरमनपदी अनिल गुरव यांची निवड 

शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ अनिता मुद्दकण्णा तर व्हाईस चेअरमनपदी अनिल गुरव यांची निवड

 

अणदूर ( लक्ष्मण नरे)

 

शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी सहकारी सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित,अणदूरच्या  नूतन चेअरमनपदी प्रा डॉ अनिता मुद्दकण्णा (जवाहर महाविद्यालय,अणदूर) यांची तर व्हाईस चेअरमनपदी अनिल गुरव (साने गुरुजी विद्यालय,केशेगाव) यांची एकमताने निवड झाली.तसेच रिक्त संचालक पदी सुलक्षणा हाराळकर यांची ही निवड करण्यात आली.

पतसंस्थेची संचालक मंडळाची बैठक आज जवाहर विद्यालयात संपन्न झाली.बैठकीचे अध्यक्ष सहाय्यक निबंधक जाधव साहेब व मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली..रिक्त झालेल्या चेअरमन,व्हाईस चेअरमन, संचालक पदी आज कार्यकारी मंडळाच्या बैठकीत निवडी करण्यात आल्या.या बैठकीचे कामकाज सचिव मकरंद पाटील यांनी पाहिले.यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.

Related Articles

धाराशिवच्या अनुदानित अध्यापक विद्यालयावर ₹25 लाख अतिरिक्त फी वसुलीचे गंभीर आरोप; उच्च न्यायालयात याचिका दाखल होणार

धाराशिव येथील श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित अनुदानित अध्यापक विद्यालयाविरोधात विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फी वसूल करून सुमारे ₹25 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर...

धाराशिव लोकसभा मतदारसंघ राजकारणातील बदलामुळे कात टाकत आसुन आगमी काळात जिल्ह्याची धुरा नव्या नेतृत्वा कडे गेल्यास प्रस्तापित बड्या राजकारन्याचे गढ उध्वस्त होतिल असे ...

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे खंदे समर्थक निष्ठावान शिवसैनिक समजणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे सेनेमध्ये नुकताच प्रवेश केला...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!