spot_img
spot_img
spot_img
spot_img

धनगरवाडी ग्रामपंचायतीस सुंदर गाव अंतर्गत १० लाख रुपयाचे प्रथम परिपोषिक

धनगरवाडी ग्रामपंचायतीस सुंदर गाव अंतर्गत १० लाख रुपयाचे प्रथम परिपोषिक

 

News धाराशिव लक्षवेध प्रतिनिधी

 

तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायतीस आर.आर.(आबा) पाटील सुंदरगाव पुरस्कार योजनामध्ये ग्रामपंचायत धनगरवाडी तालुका स्मार्ट ग्रामपंचायतमध्ये प्रथम क्रमांक मिळ्याबद्दल रु १० लक्षचे पारितोषिक आमदार राणाजगजितसिंह पाटील,जिल्हाधिकारी श्री कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. धाराशिव श्री मौनक घोष यांच्या हस्ते धाराशिव येथे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी पुरस्कारसाठी गटविकास अधिकारी तुळजापूर श्री हेमंत भिंगारदेवे ,विस्तार अधिकारी ए.सी.कावळे,ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती घुगे प्रिती शिलाजी, सरपंच नागनाथ नामदेव घोडके,उपसरपंच राम श्रीमंत कदम ग्रामपंचायत सदस्य, सौ सुरेखा खंडू घोडके, सुवर्णा महादेव घोडके, जयश्री केशव एडके, अनिल किसन चव्हाण, वर्षा रमेश राठोड ,पोलिस पाटील विठ्ठल हणमंत घोडके,तंटामुक्त अध्यक्ष सुभाष केशव घोडके, उपाध्यक्ष मनोहर शामराव दूधभाते सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी धनगरवाडी यांच्या सहकार्याने धनगरवाडी ग्रामपंचायत ला प्रथम क्रमांक चा मान भेटला आहे.

चौकट –
पुढील काळात भरीव कार्य करणार –

जनतेने दाखवलेल्या विश्वासास पात्र राहून या पुढील काळातही गावच्या सर्वांगिण विकासासाठी भरीव कार्य करणार असल्याचे सरपंच नागनाथ घोडके यांनी बोलताना सांगितले.

Related Articles

धाराशिव लोकसभा मतदारसंघ राजकारणातील बदलामुळे कात टाकत आसुन आगमी काळात जिल्ह्याची धुरा नव्या नेतृत्वा कडे गेल्यास प्रस्तापित बड्या राजकारन्याचे गढ उध्वस्त होतिल असे ...

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे खंदे समर्थक निष्ठावान शिवसैनिक समजणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे सेनेमध्ये नुकताच प्रवेश केला...

देशमुख वाड्यातिल ऐतिहासिक ठेवा जोपासन्यासाठी आज शुभारंभ करण्यात आला.

देशमुख वाड्यातिल ऐतिहासिक ठेवा जोपासन्यासाठी आज सुरुवात करन्यात आली आसुन सर्व हिंदुच्या सहकार्यातुन नृसिंह हणुमान मंदिराचा जिर्णोद्धार करन्यात येणार असल्यामुळे सर्व तरुणांना विनंती कि...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!