- खुदावाडी शेतकरी वाचनालयाच्या वतीने हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत ध्वजारोहण संपन्न.
अणदूर दि.१४ लक्ष्मण नरे
खुदावाडी शेतकरी वाचनालयाच्या वतीने हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत ध्वजारोहण संपन्न झाले.वाचनालयाचे उपाध्यक्ष राजीव रमेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी समाजसेवक डॉ. सिद्रामप्पा खजुरे, वाचनालयाचे अध्यक्ष सरपंच श्रीमती सरोजिनी कबाडे ,वि. से. सो. चेअरमन अमोल नरवडे, तंटामुक्त अध्यक्ष :-श्री वसंत कबाडे गुरुजी ,पोलीस पाटील बसवेश्वर सांगवे, मा. सरपंच गुरुनाथ कबाडे ,माजी सैनिक गुंडाप्पा कापसे, प्रगतशील शेतकरी श्रद्धानंद जवळगे ,वि से सो संचालक अरुण अहंकारी गुरुजी ,प्रगतशील शेतकरी भीमाशंकर कबाडे, युवा नेते सुनील घोडके, भास्कर व्हलदुरे,आशा स्वयंसेविका श्रीमती मंगल कापसे, नागनाथ पांचाळ आदी उपस्थित होते. ग्रंथपाल आप्पाराव चिंचोले, ग्रंथालय लिपिक मनोहर सांगवे, शिपाई सचिन हिंगमिरे यांनी परिश्रम घेतले.