spot_img
spot_img
spot_img
spot_img

पायी जाणाऱ्या भाविकांसाठी जय मल्हारच्या वतीने पानपोई

पायी जाणाऱ्या भाविकांसाठी जय मल्हारच्या वतीने पानपोई

जळकोट, दि.२२(मेघराज किलजे)

 

महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेश राज्यातून तुळजापूरला नवरात्र महोत्सवासाठी पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी जळकोट येथील जय मल्हार एक्वा कूलच्यावतीने राष्ट्रीय महामार्गावरील जिल्हा परिषद शाळेसमोर मोफत शुद्ध पाण्याची सोय करण्यात आली आहे. या पानपोईचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जय मल्हार ॲकवाचे विजय बारदाने, सुरज बारदाने, राम वारकड, विनोद पांचाळ, संजय बारदाने, चंद्रकांत रणसुरे, व्यंकट बारदाने, केशव बारदाने आदि उपस्थित होते.जय मल्हार  एक्वा कुलच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Related Articles

बामूचा अर्थसंकल्प : केवळ आकड्यांचा खेळ नको, तर हवा विकासाचा ‘मॅनिफेस्टो’! –  डॉ. सतिश गावित

बामूचा अर्थसंकल्प : केवळ आकड्यांचा खेळ नको, तर हवा विकासाचा 'मॅनिफेस्टो'! -  डॉ. सतिश डी. गावित   धाराशिव लक्षवेध प्रतिनिधी दि.२२   (लेखक हे सिनेट सदस्य, डॉ. बाबासाहेब...

पत्रकार शंकर दुपारगुडे यांना “द पिलर्स ऑफ हिंदुस्तानी सोसायटी पुरस्कार जाहीर. ——————————————- अणदूरचे सुपुत्र दुपारगुडे यांच्या पञकारीतेतील योगदानाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर...

पत्रकार शंकर दुपारगुडे यांना “द पिलर्स ऑफ हिंदुस्तानी सोसायटी पुरस्कार जाहीर. ------------------------------------------- अणदूरचे सुपुत्र दुपारगुडे यांच्या पञकारीतेतील योगदानाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल     धाराशिव लक्षवेध प्रतिनिधी दि....

ताज्या बातम्या

error: Content is protected !!