जि.प.शाळेचे कोंडप्पा कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण
जळकोट, दि.१५ (मेघराज किलजे)
हर घर तिरंगा अभियानांतर्गत तुळजापूर तालुक्यातील संभाजीनगर,जळकोट शाळेचे ध्वजारोहण विविध कार्यकारी सोसायटी सदस्य, माजी सैनिक श्री. कोंडाप्पा कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माजी सैनिक राजेंद्र सगर ,हरिदास लष्करे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार, उपाध्यक्ष शकील मुलानी ,सदस्य नागनाथ पोतदार ,मुख्याध्यापक महादेवी रेणुके , महानंदा महामुनी ,धनराज कुडकले , गजानन मुरमुरे, दिनकर वनवे , निळकंठ इटकरी , महादेव आहेरकर , मोहनदास चव्हाण ,श्रीकांत कदम , सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य , विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.