धाराशिव लोकसभा मतदारसंघ राजकारणातील बदलामुळे कात टकत आसुन आगमी काळात जिल्ह्याची धुरा नव्या नेतृत्वा कडे गेल्यास प्रस्तापित बड्या राजकारन्याचे गढ उध्वस्त होतिल असे चिञ निर्माण झाले आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे खंदे समर्थक निष्ठावान शिवसैनिक समजणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे सेनेमध्ये नुकताच प्रवेश केला असून यामुळे धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे.







